Shuru
Apke Nagar Ki App…
कवी,गायक सदानंद मोरे मौजे वडोदा ता.मलकापुर जि.बुलडाणा रावेर मतदार संघात मोदी व रक्षा ताई खडसेचे फोटो असलेल्या मतदाराच्या नावाच्या पावत्यांचा सर्रास प्रचार करत होते आणि प्रशासन डोळे झाकून बसले होते. Election Commission of India Buldhana Police Maharashtra Police Headquarter
VY
Vinod Yadav

More news from Raver and nearby areas
- रावेर-शालीक महाजन । रावेर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त युवा प्रदेशाध्यक्ष संदीप सावळे यांच्या नेतृत्वात भव्यरक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरात एकुण ७० रक्तदातांनी रक्तदान केले. याप्रसंगी धनगर समाज जेष्ठ नेते सुरेश धनके, धनगर समाज संघर्ष समिती लखन सावळे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ भगवान कुयटे, डॉ सुचिता कुयटे, डॉ गणेश कचरे, डॉ पुनम कचरे, कृउबा संचालक जयेश कुयटे, प्रवीण पाचपोहे, तुषार कचरे, अल्पेश सोनवणे, पंडित धनगर, हिरालाल सोनवणे, कृउबा सभापती सचिन पाटील, प्रणित महाजन, दिगंबर बोरसे, उपसरपंच पूनखेडा, स्वप्निल लासुरकर, दीपक सोनवणे, विजय पाटील, अजय कचरे, नारायण पाटील, सागर बोरसे आदी उपस्थित होते. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...1
- Eknath Khadse Jalgaon : रावेरमध्ये रक्षा खडसे चांगल्या मताधिक्याने विजयी होतील - एकनाथ खडसे1
- बैल जोडि विक्रि जिल्हा - जळगांव तालुका - रावेर . गाव - रोझोदा . मोनं - 7219617308 सुमित बावस्कर1
- '#रावेर तालुक्यातील #पुरी भागात येथे वादळी पावसामुळे झालेल्या केळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले.1
- बैल जोडि विक्रि जिल्हा - जळगांव तालुका - रावेर . गाव - रोझोदा . मोनं - 7219617308 सुमित बावस्कर1
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त रावेर शहरात रक्तदान शिबीर1
- Loksabha 2024 | Raver मतदारसंघात महाविकास आघाडीचे Shriram Patil विजय होणार अशी खात्री ; अतुल पाटील1
- सारगाव ते श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथे पायी दिंडी सोहळा1